• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवी मुंबईत कळंबोली येथे वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; २ पीडित महिलांची सुटका!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in Blog
0
नवी मुंबईत कळंबोली येथे वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; २ पीडित महिलांची सुटका!
0
SHARES
88
VIEWS
Ad 1

​पनवेल/ कळंबोली (ता. प्रतिनिधी)-
कळंबोली येथील ‘गोल्डन किंग सलून आणि स्पा’ मध्ये, सेक्टर 16, कळंबोली या ठिकाणी मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली असून दोन आरोपींना अटक केली आहे सदर आरोपींना 5 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

RelatedPosts

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

​नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) ही धडक कारवाई केली. बनावट ग्राहक पाठवून या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने हे कृत्य करून घेत होते.

Previous Post

पनवेल पोलिसांची मोठी कामगिरी; १.५७ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

Next Post

श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

Related Posts

Blog

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

July 8, 2026
1
Blog

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

July 8, 2026
27
Blog

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026
36
Blog

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

July 8, 2026
12
Blog

देवगाव शनी गायरान प्रकरणी रवींद्र पवार यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

July 8, 2026
61
Blog

अयोध्या नगर–समर्थ नगर रस्त्यावरील नाली जीवघेणी; नागरिकांचा ठेकेदारावर अरेरावीचा आरोप

July 8, 2026
10
Next Post
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

ताज्या बातम्या

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

July 8, 2026

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

July 8, 2026

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In