• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in Blog
0
खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा
0
SHARES
57
VIEWS
Ad 1

खालापूर (प्रतिनिधी) – खोपोली शहरातील शास्त्रीनगर येथे नागरी सामाजिक विकास संस्था (रजि) रायगड यांच्या वतीने ४ मे ते १६ मे २०२६ दरम्यान १२ दिवसीय बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. वर्षा राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली होत असून, बालसंस्कार शिक्षक वर्गाच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परीक्षेनंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी हा उपक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

या प्रशिक्षणामध्ये मुलांना लहान वयातच महापुरुषांचे विचार, त्यांचे कार्य, प्राणायाम, विविध मनोरंजनात्मक खेळ, नृत्य स्पर्धा तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून अनेक उपयुक्त उपक्रम शिकवले जात आहेत. मुलांमध्ये चांगले संस्कार, शिस्त आणि सकारात्मक विचारांची जडणघडण व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सौ. वर्षा मोरे यांनी सांगितले की, “बालसंस्कार हे मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. लहान वयातच योग्य संस्कार रुजवले तर त्याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि शिक्षणात निश्चितच होतो.”

या वर्गाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने पालक आणि मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन देत या उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमात बालसंस्कार शिक्षक वर्गाने विशेष मेहनत घेत विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले. त्यामुळे मुलांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि सत्कार्याची प्रेरणा निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.

या उपक्रमामुळे पालकांमध्येही समाधान व्यक्त होत असून, भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Previous Post

खळद खून प्रकरण उकलले; आरोपी चेतन मांढरे अखेर जेरबंद

Next Post

जळकोटच्या कपील होनरावची फिल्मसिटीत झेप; ‘राजा शिवाजी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
31
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
122
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
10
Next Post

जळकोटच्या कपील होनरावची फिल्मसिटीत झेप; ‘राजा शिवाजी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In