• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुशी नाला परिसरातील पाडकाम मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती; रहिवाशांना मोठा दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in Blog
0
सुशी नाला परिसरातील पाडकाम मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती; रहिवाशांना मोठा दिलासा
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

धुळे (प्रतिनिधी) – सुशी नाला, लाला सरदार नगर, मदनी नगर आणि विटाभट्टी परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील घरांच्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

महापालिका आणि सिंचन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या पाडकाम मोहिमेला औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरती स्थगिती देत, रहिवाशांवर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

सिंचन विभागाने २१ एप्रिल २०२६ रोजी नोटीस बजावत सुशी नाला परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले होते. या कारवाईला आव्हान देत मुश्ताक बेग जहूर बेग व इतर ८१ नागरिकांनी रिट याचिका (क्र. ५०७८/२०२६) दाखल केली होती.

या याचिकेवर ५ मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दुपारी साडेतीनच्या सुमारास पाडकाम थांबवण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात अ‍ॅड. जनार्दन मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाची लेखी माहिती दिली आहे.

दरम्यान, सकाळी मोठ्या फौजफाट्यासह प्रशासनाची कारवाई सुरू झाली होती, मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ती थांबवण्यात आली. त्यामुळे रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Previous Post

जळकोटच्या कपील होनरावची फिल्मसिटीत झेप; ‘राजा शिवाजी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

Next Post

गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा पुन्हा अव्वल; इयत्ता १२ वीला १००% निकालाची परंपरा कायम

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
29
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
110
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post

गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा पुन्हा अव्वल; इयत्ता १२ वीला १००% निकालाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In