• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

न.पं. बांधकाम सभापती वैभव भिवापूरे परिवाराकडून मोफत पाणपोई सुरू; नागरिकांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in Blog
0
न.पं. बांधकाम सभापती वैभव भिवापूरे परिवाराकडून मोफत पाणपोई सुरू; नागरिकांना दिलासा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

गडचिरोली/चामोर्शी : न.प. बांधकाम सभापती वैभव भिवापूरे परिवाराकडून वाढत्या उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी शहरातील बाजारपेठ परिसरात मोफत पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नगरपंचायतीचे बांधकाम सभापती वैभव भिवापूरे आणि नगरसेविका वर्षा भिवापूरे यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम साकारण्यात आला आहे. बाजारपेठेतील त्यांच्या कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या या पाणपोईवर दिवसभर स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

RelatedPosts

जळकोट येथे श्री नृसिंह मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहण सोहळा उत्साहात

महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

सुशी नाला परिसरातील पाडकाम मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती; रहिवाशांना मोठा दिलासा

ही पाणपोई बाजारपेठेत येणारे प्रवासी, कामगार, रिक्षाचालक, मजूर तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून नागरिक मोठ्या प्रमाणात या सुविधेचा लाभ घेत आहेत.

सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती भिवापूरे परिवाराने दिली आहे. या पाणपोईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Previous Post

खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा

Next Post

बोरथळच्या विठ्ठल मंदिरात भक्तीचा महासागर; रौप्य महोत्सवानिमित्त १२ व १३ मे रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन

Related Posts

जळकोट येथे श्री नृसिंह मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहण सोहळा उत्साहात
Blog

जळकोट येथे श्री नृसिंह मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहण सोहळा उत्साहात

May 7, 2026
8
महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी
Blog

महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

May 7, 2026
17
सुशी नाला परिसरातील पाडकाम मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती; रहिवाशांना मोठा दिलासा
Blog

सुशी नाला परिसरातील पाडकाम मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती; रहिवाशांना मोठा दिलासा

May 6, 2026
3
Blog

जळकोटच्या कपील होनरावची फिल्मसिटीत झेप; ‘राजा शिवाजी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

May 6, 2026
17
खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा
Blog

खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा

May 6, 2026
48
आंबवडे गावच्या सरपंच शोभा काकडे यांचे निधन; परिसरात शोककळा
Blog

आंबवडे गावच्या सरपंच शोभा काकडे यांचे निधन; परिसरात शोककळा

May 6, 2026
14
Next Post
बोरथळच्या विठ्ठल मंदिरात भक्तीचा महासागर; रौप्य महोत्सवानिमित्त १२ व १३ मे रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन

बोरथळच्या विठ्ठल मंदिरात भक्तीचा महासागर; रौप्य महोत्सवानिमित्त १२ व १३ मे रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

कन्नड तालुक्यात 13 लाख 25 हजारांचा सरकारी आंबा लिलाव; नरसिंगपूर आमराईला उच्चांकी भाव

May 8, 2026
माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग

माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग

May 8, 2026
अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांवर घातला विघ्न; मंडपांचे नुकसान, वराडी मंडळींची तारांबळ

अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांवर घातला विघ्न; मंडपांचे नुकसान, वराडी मंडळींची तारांबळ

May 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In