• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची निकालाची परंपरा कायम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in Blog
0
श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची निकालाची परंपरा कायम
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

आदर्श ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा यंदाही कायम राखली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी वर्षभर जादा तासिका, सराव चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन, पालकांशी नियमित संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दरवर्षी विद्यालयाच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

गुणवंत विद्यार्थी :

🥇 प्रथम क्रमांक
🌟 कु. वैष्णवी रविंद्र गाजरे — ९७.८०%

🥈 द्वितीय क्रमांक
🌟 कु. अनुष्का अमोल मगर — ९६.००%

🥉 तृतीय क्रमांक
🌟 कु. आध्या निलेश झावरे — ९५.६०%

यावर्षी तब्बल ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष कामगिरी केली आहे. तसेच २७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणारे दोन विद्यार्थी यंदा घडले आहेत.

विद्यार्थ्यांना प्राचार्य राजेंद्र वाघ सर, परंडवाल सर, म्हस्के सर, वैद्य मॅडम, हासे सर, बेलोटे सर, औटी मॅडम, गाडीलकर सर आणि शिंदे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव जाधव साहेब, सर्व संचालक मंडळ तसेच ग्रामस्थांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व विद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

राजुरा-बामणी मार्गावरील वर्धा नदी पुलावरून महिलेची उडी; उपचार सुरू

Next Post

“करोनायोद्धा” साध्या तापाने एवढा घायाळ? उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
29
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
110
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post
“करोनायोद्धा” साध्या तापाने एवढा घायाळ? उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

"करोनायोद्धा" साध्या तापाने एवढा घायाळ? उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In