• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“करोनायोद्धा” साध्या तापाने एवढा घायाळ? उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in Blog
0
“करोनायोद्धा” साध्या तापाने एवढा घायाळ? उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांनी करोना काळात केलेले आरोग्य सेवेचे काम. त्यावेळी ते आमदार होते. पारनेर तालुक्यातील त्यांनी मोठे कोविड सेंटर उभारले होते. हजारो रुग्णांवर तेथे उपचार झाले. लंके तेथेच मुक्काम करीत. प्रत्येक रुग्णाची चौकशी करीत, धीर देत, योग्य उपचार होतील यावर लक्ष ठेवत. तोंडावर साधा मास्क लावून ते बिनधास्त रुग्णाजवळ जात. संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घ्या, असे डॉक्टरांनी सांगूनही त्यांनी कधी ऐकले नाही. मला काही होणार नाही, असे ते म्हणत. आणि झालेही तसेच. कोविड गेला, रुग्ण बरे झाले, कित्येकांना प्राण गमवावे लागले पण सुदैवाने लंके यांना काहीही झाले नाही. करोनाचा व्हायरस पचविणारे स्ट्रॉंग मॅन म्हणून ते समोर आले. पुढे ते खासदार झाले.

अलीकडेच ते तापाने फणफणले आहेत. सोबत थकवा आहे. नगरला उपचार झाले नाहीत म्हणून त्यांना पुण्याला हलविण्यात आले. असा हा करोना योद्धा, स्ट्रॉंगमॅन असा अचानक आजारी कसा पडला? नेमकं काय झाले आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या पार्शवभूमीवर त्यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

​वैद्यकीय अहवाल आणि सद्यस्थिती

​निदान:
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार निलेश लंके यांना विषाणूजन्य ताप (Viral Fever) आणि डिहायड्रेशन (Dehydration) चा त्रास होत आहे.

​प्रकृती:
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणाखाली (Observation) ठेवण्यात आले आहे.

​उपचार:
रुबी हॉल क्लिनिकमधील आयसीयू (ICU) संचालक डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

Previous Post

श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची निकालाची परंपरा कायम

Next Post

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरण : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
28
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
109
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरण : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरण : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In