• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाघोली येथे विहिरीत बिबट्या पडल्याने खळबळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

वाघोली गावच्या हद्दीत डॉ. दत्तात्रय भोईटे यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असून कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

RelatedPosts

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दरम्यान, वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून घटनास्थळी अनावश्यक गर्दी न करण्यास सांगितले आहे.

Previous Post

पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट

Next Post

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पूर्वा मेश्राम हिला सुवर्णपदक

Related Posts

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा
Blog

October 2, 2026
5
करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!
Blog

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
16
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Blog

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
6
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

1
नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

2
घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल
Blog

घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल

October 2, 2026
5
Next Post
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पूर्वा मेश्राम हिला सुवर्णपदक

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पूर्वा मेश्राम हिला सुवर्णपदक

ताज्या बातम्या

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा

October 2, 2026
करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In