• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा पर्यावरणपूरक संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा पर्यावरणपूरक संदेश
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

स्वतः ई-वाहन वापरून दिला इंधन बचतीचा संदेश; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद

श्रीगोंदा | तालुका प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत व पर्यावरण संरक्षणाच्या आवाहनाला श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वतः इलेक्ट्रिक (EV) वाहनाचा वापर सुरू केला आहे. वाढते प्रदूषण रोखणे आणि इंधनावरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि प्रदूषणमुक्त भारत या संकल्पनांना बळ देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने बदल स्वीकारणे आवश्यक असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले. “स्वतःपासून सुरू केलेली ही छोटी सुरुवात भविष्यात मोठ्या पर्यावरणीय बदलाला कारणीभूत ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकप्रतिनिधी म्हणून कृतीतून दिलेला हा संदेश मतदारसंघातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, पर्यावरण संरक्षणासाठी आणि इंधन बचतीसाठी नागरिकांनीही योग्य पर्यायांचा स्वीकार करावा, असे आवाहन आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केले आहे.

ई-वाहनांच्या वापरामुळे इंधन बचतीसोबतच प्रदूषण नियंत्रणालाही मोठी मदत होणार असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Previous Post

वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौर ऊर्जा पॅनलचे नुकसान

Next Post

वैजापूर महसूल विभागाचा ‘महा-घोटाळा’; मृत व्यक्तीच्या नावाने रॉयल्टी, गायरानात ‘हायवा’राज!

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
14
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
1
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
20
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
22
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
वैजापूर महसूल विभागाचा ‘महा-घोटाळा’; मृत व्यक्तीच्या नावाने रॉयल्टी, गायरानात ‘हायवा’राज!

वैजापूर महसूल विभागाचा ‘महा-घोटाळा’; मृत व्यक्तीच्या नावाने रॉयल्टी, गायरानात ‘हायवा’राज!

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In