• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चेंडू फळ येथे बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
चेंडू फळ येथे बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
0
SHARES
271
VIEWS
Ad 1

उसाच्या शेतात मशागत सुरू असताना आढळला बिबट्या

वैजापूर | प्रतिनिधी :

वैजापूर तालुक्यातील गोदातिरी परिसरातील चेंडू फळ येथे आज दुपारी सुमारे २ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विलास शास्त्री यांच्या गट क्रमांक ४३ मधील उसाच्या शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर गेले असता हा प्रकार उघडकीस आला.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर चालक व शेतमजुरांना उसाच्या शेतात अचानक बिबट्या दिसून आला. यावेळी त्यांनी सावधगिरी बाळगत बिबट्याचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले. घटनेनंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, आधीच अतिवृष्टी, पूरस्थिती, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यातच वन्य प्राण्यांचा वाढता वावर हा आणखी एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे.

काही नागरिकांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, “अशा घटना घडल्यानंतर तक्रार केली तरी योग्य प्रतिसाद मिळत नाही,” असा आरोप केला. तसेच, या प्रकाराची गंभीर दखल घेऊन वन विभागाने तात्काळ पाहणी करून परिसरात आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, “एखादी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया गंगथडी परिसरातून उमटत आहे.

Tags: Ravindra Pawar
Previous Post

वैजापूर महसूल विभागाचा ‘महा-घोटाळा’; मृत व्यक्तीच्या नावाने रॉयल्टी, गायरानात ‘हायवा’राज!

Next Post

पणदरे येथे दहा वर्षीय मुलाचा नीराडाव्या कालव्यात बुडून मृत्यू

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
194
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
45
Next Post
पणदरे येथे दहा वर्षीय मुलाचा नीराडाव्या कालव्यात बुडून मृत्यू

पणदरे येथे दहा वर्षीय मुलाचा नीराडाव्या कालव्यात बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In