• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पणदरे येथे दहा वर्षीय मुलाचा नीराडाव्या कालव्यात बुडून मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
पणदरे येथे दहा वर्षीय मुलाचा नीराडाव्या कालव्यात बुडून मृत्यू
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

पणदरे, ता. बारामती : पणदरे येथील नीराडाव्या कालव्यात पोहताना दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजहर सर्फराज आत्तार (वय १०, रा. सातारा) असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजहर हा विवाह समारंभानिमित्त मामाच्या गावी पणदरे येथे आला होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास तो आपल्या मामाच्या मुलांसह इतर मुलांबरोबर नीराडाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. कालव्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने आणि पोहता न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, माळेगाव पोलीस, महसूल विभाग, नगर परिषद तसेच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रात्रभर शोधकार्य सुरू ठेवण्यात आले. अखेर शुक्रवारी सकाळी (दि. १५ मे) नगरपालिका रेस्क्यू टीमने कालव्यातून अजहरचा मृतदेह बाहेर काढला.

या घटनेमुळे पणदरे व परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत मुलगा अत्यंत हुशार व मनमिळावू स्वभावाचा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना कालवे, धरण परिसर तसेच खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

चेंडू फळ येथे बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

Next Post

तिलारी घाटाच्या धोकादायक वळणावर अवजड वाहन अडकले; वाहतूक ठप्प

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
194
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
45
Next Post
तिलारी घाटाच्या धोकादायक वळणावर अवजड वाहन अडकले; वाहतूक ठप्प

तिलारी घाटाच्या धोकादायक वळणावर अवजड वाहन अडकले; वाहतूक ठप्प

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In