• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तिलारी घाटाच्या धोकादायक वळणावर अवजड वाहन अडकले; वाहतूक ठप्प

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
तिलारी घाटाच्या धोकादायक वळणावर अवजड वाहन अडकले; वाहतूक ठप्प
0
SHARES
31
VIEWS
Ad 1
Ad 1

दोडामार्ग | प्रतिनिधी

तिलारी घाटातील धोकादायक वळणावर सिमेंट केमिकल वाहतूक करणारे एक अवजड वाहन अडकून पडल्याने घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

RelatedPosts

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट केमिकलने भरलेले अवजड वाहन तिलारी घाटातील पहिल्याच धोकादायक वळणावर अडकले. वाहन दरीच्या काठावर अडकल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने वाहन खोल दरीत कोसळण्यापासून बचावले.

तिलारी घाट हा अवजड वाहनांसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. यापूर्वीही घाटात अपघात, वाहन बिघाड आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर घाटातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत वाहने तेरवण-मेढे या पर्यायी मार्गाने वळविली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत वाहन हटविण्याचे काम सुरू केले.

स्थानिक नागरिकांनी तिलारी घाटात अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

Ad 1
Previous Post

पणदरे येथे दहा वर्षीय मुलाचा नीराडाव्या कालव्यात बुडून मृत्यू

Next Post

कोपरखैरणे–मुंबई पोलीसांमध्ये ढकलाढकली; पीडित महिलेचा प्रश्न—न्याय मागायचा कुणाकडे?

Related Posts

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी
Blog

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026
9
शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड
Blog

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

November 19, 2026
9
भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती
Blog

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

November 19, 2026
8
गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

November 19, 2026
101
पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान
Blog

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

November 19, 2026
14
शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान
Blog

शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान

November 19, 2026
31
Next Post

कोपरखैरणे–मुंबई पोलीसांमध्ये ढकलाढकली; पीडित महिलेचा प्रश्न—न्याय मागायचा कुणाकडे?

ताज्या बातम्या

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

November 20, 2026
पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

November 20, 2026
पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In