• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“सहेर तुफेल”चे शालांत परीक्षेत घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
“सहेर तुफेल”चे शालांत परीक्षेत घवघवीत यश
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

कन्नड प्रतिनिधी :

कन्नड येथील सारा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या कु. सहेर तुफेल हिने दहावीच्या परीक्षेत ८८.६० टक्के गुण मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

RelatedPosts

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

सहेर ही कन्नड येथील खादी ग्रामोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष तुफेल अख्तर शेख यांची कन्या असून अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीतही तिने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

आपल्या मुलीच्या यशाबद्दल बोलताना तुफेल शेख यांनी सांगितले की, “सहेर अत्यंत हुशार आणि मेहनती विद्यार्थिनी आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सहेरच्या या यशाबद्दल तिचे आई-वडील, काका-काकू, नातेवाईक तसेच मित्रपरिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

भगवंताचे प्रेम भौतिक नव्हे, तर आध्यात्मिक असते : रामगिरीजी महाराज

Next Post

महाबळेश्वरमध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दंडुका; ट्रिपल सीट व विनापरवाना वाहनचालकावर कारवाई

Related Posts

Blog

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026
6
Blog

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026
9
Blog

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026
0
Blog

सैनिक स्कूल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि शिस्त यांचा दुहेरी संगम – पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत

July 6, 2026
4
Blog

लव्ह, प्यार आणि धोका! लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीतील परिचारिकेची १३ लाखांसह ३ तोळे सोन्याची फसवणूक

July 6, 2026
7
Blog

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

July 6, 2026
5
Next Post

महाबळेश्वरमध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दंडुका; ट्रिपल सीट व विनापरवाना वाहनचालकावर कारवाई

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In