साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळा दर्यापूर येथे संपन्न
प्रतिनिधी अमरावती – सागर भोगे
ता.दर्यापूर, दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी दू:१२:०० वा. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती बनोसा दर्यापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तालुका दर्यापूर येथील अण्णाभाऊ साठे नगर मातंग पुरा येथे आयोजित या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्री. सुनीलभाऊ गावंडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तर अध्यक्षस्थानी : मा.श्री. ईश्वरभाऊ बुंदीले यांनी भूषविले. विशेष पाहुणे म्हणून : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव मा.श्री. सागरभाऊ कलाने उपस्थित होते.
प्रमुख वक्ते मार्गदर्शक : मा.श्री. तात्यासाहेब खंडारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव मा.श्री. नितेशभाऊ वानखडे, माजी नगरसेवक मा.श्री. दिलीपभाऊ चव्हाण, दर्यापूर काँगेस शहर अध्यक्ष मा.श्री. आतीषभाऊ शिरभाते, मा.श्री. संतोषजी मिसाळ सर, माजी नगरसेवक श्रीमती सुलोचना ताई तांडेकर , ज्येष्ठ समाजसेवक मा.श्री.सिताराम दादा खंडारे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक : श्री.ईश्वरभाऊ खंडारे व सूत्रसंचालन सौ. तेजस्विनी ताई सागर खंडारे यांनी केले. श्री.राजूभाऊ खंडारे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन सकल मातंग समाज अण्णाभाऊ साठे उत्सव समिती, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुद्देशीय संस्था बनोसा दर्यापूर तर्फे करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने रमेशराव पाटोळे, पवनभाऊ खंडारे, शामभाऊ खंडारे, उत्तमरावजी वाघमारे, दिलीपरावजी खंडारे, गणेशरावजी खंडारे, जनरावजी अवचार, दादाराव जोंधळे, अमोलभाऊ चव्हान, ओमकारराव कलाने, अष्टमभाऊ जोंधळे, श्यामभाऊ खंडारे, बजरंगभाऊ खंडारे,भगवान भाऊ खंडारे, किशन कलाने, नागेश कलाने, अजय खंडारे, अक्षय जोधळे, शालिकरामजी खंडारे, नंदू भाऊ खंडारे, आकाश साबळे, भुषण खंडारे, अशोक खंडारे, शुभम खंडारे, सागर खंडारे, विजय खंडारे, दिनेश खंडारे, सतीष जोंधळे, रामदास तायडे, राहुल खंडारे, शंकरराव खंडारे, गजानन वाघमारे, गजानन अवचार, गजानन पूडकर, विनोद वाघमारे, भोला तायडे, प्रवीण पाटोळे, किशन कलाने, रवी ज्ञानेश्वर तायडे, मंगेश सरकटे, हरिदास खडारे, रवी तायडे, कार्तिक अवचार, सदानंद अवचार, सुरेशराव वाळसे, ज्ञानेश्वर वानखेडे, संदीप कलाने, सुमित थोरात, सुमित शेलार, अमोल वानखडे, शिवा खंडारे, सतीश जोधाळे , शांतनु इंगळे, अभी इंगळे, मनीष वानखडे, विक्रम खंडारे, यश इंगोले, नाना खंडारे, शंकरराव खंडारे, प्रकाशभाऊ झाडे, शुभम सावळे, विलास गवई, मोहन अंभोरे, सागर झाडे, अमोल जोंबाळे, अमित सरहान, गजानन पुंडकर, अशोक तायडे, शाम अंभोरे, शिवा खंडारे, अनिल झाडे, अर्जुन स्वार्गे, शरद इंगोले आदी दर्यापूर परिसरातील समाज बांधव कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post