• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मायणी परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in Blog
0
मायणी परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

खटाव प्रतिनिधी

खटाव तालुक्यातील मायणी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिशे वस्ती, शिंदेवाडी आणि बदाचा मळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची हालचाल दिसून येत असून, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाल्याने चिंता वाढली आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. स्वतःच्या तसेच पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मायणी परिसरात बिबट्या आल्याची चर्चा सुरू होती. मात्र, प्रत्यक्ष दर्शन कोणालाही झाले नव्हते. शुक्रवारी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास मायणी शिंदेवाडी येथील अविनाश शिंदे, संदीप शिंदे आणि लक्ष्मण काळे या युवकांना बिबट्या दिसून आला. त्यांनी त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळत असून, नागरिकांनी लहान मुलांना आणि जनावरांना एकटे सोडू नये, अशी खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, वन विभागाकडून परिसरात पाहणी सुरू करण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बिबट्याचा वावर दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

Previous Post

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमणांचा विळखा कायम; कारवाईनंतरही दुसऱ्याच दिवशी परिस्थिती जैसे थे

Next Post

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला दर्यापूर तहसीलचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
45
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
49
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला दर्यापूर तहसीलचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला दर्यापूर तहसीलचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In