• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युवा नेते काळे यांच्या संकल्पनेतून धर्मवीरांना आगळे वेगळे अभिवादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
युवा नेते काळे यांच्या संकल्पनेतून धर्मवीरांना आगळे वेगळे अभिवादन
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

बीड (प्रतिनिधी)- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील अंबिका चौक येथे युवा नेते कुंदन काळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य शाहिरी पोवाडा कार्यक्रमाने संपूर्ण शहरात ऐतिहासिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. ‘द फोक आख्यान फेम शाहीर चंद्रकांत माने यांचा महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ या कार्यक्रमाने हजारो शिवप्रेमी, तरुणाई आणि नागरिकांच्या उपस्थितीत अक्षरशः इतिहास जागवला.

‘माझं राज छत्रपती झालं गं’ या प्रचंड वायरल गीतामुळे घराघरात पोहोचलेले शाहीर चंद्रकांत माने यांच्या ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ या लोकप्रिय कार्यक्रमासाठी अंबिका चौकात नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी संभाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या भव्य कार्यक्रमास आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

मस्के साहेब, उपनगराध्यक्ष विनोदमुळूक, नगरसेवक किशोर आप्पा पिंगळे, नगरसेवक राणा भैय्या चव्हाण, नगरसेवक अक्षय जाधव, नगरसेवक राहुल गुरखुदे, नगरसेवक शेख अथर, नगरसेवक गोडसे धारूर नगरीचे सुरेश बप्पा शेळके, सनी भैय्या वाघमारे, उमेश गायकवाड, सरपंच रितेश साबळे,

रवी शिंदे, यांसह विविध प्रभागांचे नगरसेवक, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, अनेक रीलस्टार्स तसेच शहरातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला लाभलेली उत्स्फूर्त गर्दी आणि तरुणांचा प्रतिसाद हा चर्चेचा विषय ठरला.

Previous Post

येवला-मनमाड रस्त्याच्या कामाला गती; संपूर्ण रस्त्याचे होणार नव्याने डांबरीकरण

Next Post

कोकण दर्शनमधून घडणार संगमेश्वरची खास सफर; २२ मे रोजी आकाशवाणी रत्नागिरीवर विशेष प्रसारण

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
10
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
19
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
26
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
9
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
कोकण दर्शनमधून घडणार संगमेश्वरची खास सफर; २२ मे रोजी आकाशवाणी रत्नागिरीवर विशेष प्रसारण

कोकण दर्शनमधून घडणार संगमेश्वरची खास सफर; २२ मे रोजी आकाशवाणी रत्नागिरीवर विशेष प्रसारण

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In