• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोकण दर्शनमधून घडणार संगमेश्वरची खास सफर; २२ मे रोजी आकाशवाणी रत्नागिरीवर विशेष प्रसारण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
कोकण दर्शनमधून घडणार संगमेश्वरची खास सफर; २२ मे रोजी आकाशवाणी रत्नागिरीवर विशेष प्रसारण
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

रत्नागिरी प्रतिनिधी :

आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या लोकप्रिय ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमातून यावेळी श्रोत्यांना संगमेश्वर तालुक्याची खास पर्यटन सफर अनुभवता येणार आहे. पर्यटन, संस्कृती आणि स्थानिक परंपरांचा संगम असलेला हा विशेष भाग २२ मे रोजी प्रसारित होणार असून, संगमेश्वरातील धार्मिक स्थळे, निसर्गरम्य परिसर, स्थानिक संस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण संगमेश्वरी बोलीभाषेचा आस्वाद श्रोत्यांना घेता येणार आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी ८.४० वाजता प्रसारित होणारा ‘कोकण दर्शन’ हा कार्यक्रम श्रोत्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. या विशेष भागाचे लेखन सोनाली सावंत यांनी केले असून, निवेदन व निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.

हा कार्यक्रम श्रोत्यांना 1143 KHz मध्यमलहरी वाहिनी, 101.5 MHz एफएम वाहिनी तसेच NewsOnAIR या लाईव्ह मोबाईल अ‍ॅपवर ऐकता येणार आहे. प्रसारणानंतर हा भाग AIR Ratnagiri या यूट्यूब चॅनेलवरही उपलब्ध होणार आहे.

संगमेश्वरच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वैभवाची ओळख करून देणारा हा कार्यक्रम श्रोत्यांसाठी एक खास पर्वणी ठरणार असल्याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

Previous Post

युवा नेते काळे यांच्या संकल्पनेतून धर्मवीरांना आगळे वेगळे अभिवादन

Next Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
8
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
17
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
22
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
8
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In