• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अ‍ॅड. संदीप दातरे यांना “छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६” जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
अ‍ॅड. संदीप दातरे यांना “छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६” जाहीर
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

नांदेड येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा

परभणी | प्रतिनिधी :

अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने प्रदान करण्यात येणारा मानाचा “छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६” यंदा परभणी येथील प्रसिद्ध युवा वक्ते अ‍ॅड. संदीप दातरे यांना जाहीर करण्यात आला आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारसरणीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळीत केलेल्या उल्लेखनीय व निःस्वार्थ योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती पुरस्कार निवड समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

डॉ. अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच अ‍ॅड. संदीप दातरे यांना पुरस्कार निवडीचे अधिकृत पत्र प्रदान केले. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता, सिडको, नवीन नांदेड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

पुरस्कार निवड समितीचे प्रमुख अ‍ॅड. सुजाता पोहरे, डी. एस. वाघमारे आणि बा. रा. वाघमारे यांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान, अ‍ॅड. संदीप दातरे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कायदेशीर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मा. नितीन रोकडे (लहुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष), मा. कैलास काळे (कार्याध्यक्ष), किशोर गवारे (सचिव) यांच्यासह विविध स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

किनवट रेल्वे स्टेशनचे काम उत्कृष्ट; मात्र अंडरब्रिजच्या निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
8
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
17
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
22
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
8
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
किनवट रेल्वे स्टेशनचे काम उत्कृष्ट; मात्र अंडरब्रिजच्या निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त

किनवट रेल्वे स्टेशनचे काम उत्कृष्ट; मात्र अंडरब्रिजच्या निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In