• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जादूटोणा व फसवणूक प्रकरणातील महिलेला बीड जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
जादूटोणा व फसवणूक प्रकरणातील महिलेला बीड जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार
0
SHARES
98
VIEWS
Ad 1

बीड प्रतिनिधी

मोमीनपुरा पेठ परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याच्या आरोपाखाली शेख नाजिया शेख पाशा या महिलेला पुढील सहा महिन्यांसाठी बीड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी २० मे रोजी हा आदेश जारी केला.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेविरुद्ध २०१४ ते २०२४ या कालावधीत जादूटोणा आणि नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिच्या कृत्यांमुळे नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (१) (अ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

आदेशानुसार, संबंधित महिलेला दोन दिवसांच्या आत बीड जिल्ह्याची हद्द सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय तिला जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.

तसेच तडीपारीच्या काळात ती ज्या ठिकाणी वास्तव्यास असेल, त्या परिसरातील जवळच्या पोलीस ठाण्यात दर आठवड्याला हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा सोडल्यानंतर दहा दिवसांच्या आत संबंधित पोलिसांना माहिती देणेही आवश्यक राहणार आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

Previous Post

साईबाबा जन्मस्थान पाथरी येथे १५० किलो आंब्याची आकर्षक आरास

Next Post

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
5
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
10
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
17
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
223
Next Post
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In