• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धर्मपुरी येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्याचे लोकार्पण उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
धर्मपुरी येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्याचे लोकार्पण उत्साहात
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

धर्मपुरी | प्रतिनिधी

धर्मपुरी येथे केलफॉस फाउंडेशन यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्याचे लोकार्पण खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

RelatedPosts

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

केलफॉस फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अँड. संदीप वाघ यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वखर्चातून हा विरंगुळा कट्टा उभारला आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, अँड. शिवाजीराव पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य गौतम आबा माने, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, सरपंच विष्णू केंजळे, उपसरपंच नितीन निगडे, माजी सरपंच सचिन साळुंखे यांच्यासह जयवंत सपकाळ, सुळ साहेब, लालासाहेब पाटोळे, विजय पाटोळे, विजय पवार, पोपट मसुगडे, धनंजय कुल्लाळ, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

लोणी ग्रामसभेत अवैध खाणपट्टा, क्रशर व दगड वाहतुकीविरोधात एकमुखी ठराव

Next Post

धाराशिवमध्ये राष्ट्रवादी जिवंत ठेवण्यासाठी ‘मास्टरस्ट्रोक’; विधान परिषदेसाठी राहुल मोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा!

Related Posts

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻
Blog

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

October 9, 2026
0
दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड
Blog

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
2
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
2
🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥
Blog

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

October 9, 2026
4
बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू
Blog

बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

October 9, 2026
5
कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस
Blog

कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस

October 9, 2026
15
Next Post
धाराशिवमध्ये राष्ट्रवादी जिवंत ठेवण्यासाठी ‘मास्टरस्ट्रोक’; विधान परिषदेसाठी राहुल मोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा!

धाराशिवमध्ये राष्ट्रवादी जिवंत ठेवण्यासाठी 'मास्टरस्ट्रोक'; विधान परिषदेसाठी राहुल मोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा!

ताज्या बातम्या

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

October 9, 2026
दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In