• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस रंगेहाथ पकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार दि. २२ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कानगाव येथे छापा टाकण्यात आला.

पोलीस स्टेशन अल्लीपुर हद्दीतील कानगाव येथे राहणाऱ्या पुंडलिक पळसराम निमसडकर यांच्या राहत्या घरी एनडीपीएस कायद्यान्वये धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपी गांजा विक्री करताना रंगेहाथ आढळून आला.

तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या गांजाचा पुरवठा सैदु शहा (रा. इतवारा, वर्धा) याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपींकडून १ किलो १७७ ग्रॅम गांजा, गांजा विक्रीतील ४० हजार ९०० रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन असा एकूण ७४ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते तसेच त्यांच्या पथकाने केली.

Ad 1
Previous Post

वर्धा नदीत बुडून १० वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

पारोळा नगरपालिकेला नवीन अद्यावत अग्निशमन गाडी प्राप्त; आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
232
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
17
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
पारोळा नगरपालिकेला नवीन अद्यावत अग्निशमन गाडी प्राप्त; आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पारोळा नगरपालिकेला नवीन अद्यावत अग्निशमन गाडी प्राप्त; आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In