• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पारोळा नगरपालिकेला नवीन अद्यावत अग्निशमन गाडी प्राप्त; आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
पारोळा नगरपालिकेला नवीन अद्यावत अग्निशमन गाडी प्राप्त; आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

पारोळा | प्रतिनिधी

पारोळा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी नवीन अद्यावत अग्निशमन गाडी शासनाकडून पारोळा नगरपालिका यांना प्राप्त झाली असून लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही गाडी मंजूर करण्यात आली आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

शहरातील वाढती लोकसंख्या, विस्तारत चाललेला नागरी परिसर तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्याची गरज लक्षात घेता ही अग्निशमन गाडी शहरासाठी मोठा दिलासा मानली जात आहे. आग लागणे, शॉर्टसर्किट, अपघात तसेच इतर आपत्कालीन घटनांमध्ये तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

यामुळे पारोळा नगरपालिका च्या अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे. अनेक दिवसांपासून शहरासाठी अद्ययावत अग्निशमन वाहनाची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. अखेर आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नवीन अग्निशमन गाडीचे लोकार्पण व पूजन समारंभ आमदार अमोलदादा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या शुभहस्ते तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, भूपेंद्र मराठे, विश्वास चौधरी, अभय पाटील यांच्यासह नगरपालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, अग्निशमन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन अग्निशमन गाडी शहराच्या सेवेत दाखल झाल्यामुळे भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अधिक वेगाने आणि प्रभावीपणे मदतकार्य राबविणे शक्य होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Ad 1
Previous Post

गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Next Post

३० दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

३० दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In