• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवट येथे संदल (ऊर्स) उत्सव ३० मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
किनवट येथे संदल (ऊर्स) उत्सव ३० मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार
0
SHARES
93
VIEWS
Ad 1
Ad 1

किनवट | प्रतिनिधी

किनवट तालुक्यात ३० मे १९९५ पासून दरवर्षी साजरा होणारा संदल (ऊर्स) उत्सव याही वर्षी मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

यावर्षीचा संदल (ऊर्स) शनिवार, दि. ३० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता मोहम्मद अब्दुल रहेमान यांच्या घरापासून सुरू होणार आहे. हा संदल किनवट शहरातील प्रमुख मार्गांवरून—रजा चौक, उमर चौक, हबीब कॉलनी, बिरसा मुंडा चौक, दत्तनगर, बिलाल नगर आणि आनंदवाडी मार्गे—दर्गा देवस्थान येथे पोहोचणार आहे.

संध्याकाळी १०:१५ वाजता दर्गा परिसरात चादर व फुलमाळा अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर समा (खव्वाली) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक आझाद अली चिस्ती खव्वाल (बुलढाणा) यांचा सादरीकरण होणार आहे.

रविवार, दि. ३१ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता भोजन (प्रसाद) कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानंतर रात्री ९ वाजता फहीम साबरी खव्वाल (अकोला) यांचा खव्वालीचा विशेष कार्यक्रम होणार आहे.

तसेच सोमवार, दि. १ जून रोजी पहाटे ५:३० वाजता पुन्हा फूल, चादरमाळा अर्पण व फातिहा (पूजा) विधी पार पडणार आहेत.

या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती आयोजक आमिना बी, गुलामे मुस्तफा शेख हमीद यांनी दिली असून परिसरात उत्सवाबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे.

Ad 1
Previous Post

शिरसगाव येथे “श्री लोमेश ऋषी सार्वजनिक वाचनालय अभ्यासिका”चे उद्घाटन संपन्न

Next Post

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
234
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
18
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In