• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवस्ती येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
56
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू झाल्या. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवस्ती येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

अंगणवाडीतून प्रथमच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. नव्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन तसेच शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक अमोल नष्टे आणि शिक्षिका गोडसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या उपस्थितीत प्रत्येक नवागत विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले.

तसेच इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनाही नवीन शैक्षणिक वर्षासाठी शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये नव्या वर्गात प्रवेश मिळाल्याचा उत्साह पाहायला मिळाला.

कार्यक्रमास शिवाजी शेटे, तानाजी शिंदे, राजकुमार काळे, रमेश काळे, मंगेश सोनवणे यांच्यासह पालक, ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रवेशोत्सवामुळे शाळा परिसरात आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Previous Post

शेलारवाडीत वाघाच्या हल्ल्यात बैल गंभीर जखमी; वन विभागाकडून परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

Next Post

शनी मंदिर परिसर अंधारात; सहा दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद, भाविकांमध्ये नाराजी

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
21
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

शनी मंदिर परिसर अंधारात; सहा दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद, भाविकांमध्ये नाराजी

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In