• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वणीत एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक; १.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

वणी | प्रतिनिधी

वणी परिसरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक केली आहे. या कारवाईत एमडी ड्रग्ज, मोबाईल फोन, दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित आरोपी एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून ५ ग्रॅम ९१ मिलिग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ, मोबाईल फोन तसेच MH 29 CD 5776 क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे आणि वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंढारकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील खंडागळे, सुधीर पांडे, पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख, रजनीकांत मडावी तसेच नरेश राऊत यांनी सहभाग घेतला.

अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून परिसरात तिचे स्वागत करण्यात येत आहे.

Previous Post

शनी मंदिर परिसर अंधारात; सहा दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद, भाविकांमध्ये नाराजी

Next Post

देहदानाचा अवमान खपवून घेणार नाही; आक्षेपार्ह वक्तव्याचा मेडिकल असोसिएशन ऑफ आजराकडून तीव्र निषेध

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
7
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

देहदानाचा अवमान खपवून घेणार नाही; आक्षेपार्ह वक्तव्याचा मेडिकल असोसिएशन ऑफ आजराकडून तीव्र निषेध

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In