• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा : डॉ. देवराव होळी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

भामरागड | प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदावरील १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त केंद्र सरकारने राबविलेल्या विविध विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि देशहिताच्या निर्णयांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.

RelatedPosts

मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; परतूरमध्ये कोंडवाडा सुरू करण्याची नागरिकांची मागणी

कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांचा सुवर्ण वाढदिवस उत्साहात साजरा

खड्ड्यात नाशिक : रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे अपघात वाढले; विद्यार्थी व पालक त्रस्त

भामरागड येथे आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. होळी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार गावागावांत करण्यावर भर दिला. पायाभूत सुविधा विकास, गरीब कल्याण, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच देशाच्या सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनसंपर्क अभियान राबवावे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अनुभवांच्या माध्यमातून शासनाच्या कार्याची माहिती अधिक व्यापक स्तरावर पोहोचवावी. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासकामांची माहिती पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

बैठकीस दिलीप चलाख, जाधव हालदार, तालुका महामंत्री तपेश हालदार, सम्राट मल्लिक, रमेश गाडगे, माजी नगराध्यक्ष संगीता गाडगे, राकेश बडगे, दिनेश घोसरे, सखाराम भांडेकर, साईराम कोकमुदडीवर, योगेश गोमासे, दिवाकर सडमेक, कमलेश अधिकारी, तपन पाल यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आगामी जनसंपर्क अभियानाची रूपरेषा तसेच संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Previous Post

पाथरी तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; चौकशी व कठोर कारवाईची मागणी

Next Post

कुमार विद्या मंदिर क्रमांक ३ ची पीएम श्री योजनेसाठी निवड; १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २.०५ कोटींचा निधी मंजूर

Related Posts

Blog

मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; परतूरमध्ये कोंडवाडा सुरू करण्याची नागरिकांची मागणी

June 15, 2026
0
Blog

कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांचा सुवर्ण वाढदिवस उत्साहात साजरा

June 15, 2026
0
Blog

खड्ड्यात नाशिक : रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे अपघात वाढले; विद्यार्थी व पालक त्रस्त

June 15, 2026
8
Blog

जिजामाता कन्या विद्यालयात गुणवंतांचा गौरव; नवागत विद्यार्थिनींचे उत्साहपूर्ण स्वागत

June 15, 2026
0
Blog

औरवाड येथे कृष्णा नदी पात्रात आढळला अज्ञात मृतदेह; ‘वजीर रेस्क्यू फोर्स’कडून मृतदेह बाहेर काढण्यात यश

June 15, 2026
7
Blog

पाथरी तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; चौकशी व कठोर कारवाईची मागणी

June 15, 2026
10
Next Post

कुमार विद्या मंदिर क्रमांक ३ ची पीएम श्री योजनेसाठी निवड; १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २.०५ कोटींचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; परतूरमध्ये कोंडवाडा सुरू करण्याची नागरिकांची मागणी

June 15, 2026

कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांचा सुवर्ण वाढदिवस उत्साहात साजरा

June 15, 2026

खड्ड्यात नाशिक : रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे अपघात वाढले; विद्यार्थी व पालक त्रस्त

June 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In