• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पहिले पाऊल ठसा उमटवत इयत्ता पहिलीच्या २१ विद्यार्थ्यांचे सारोळा शाळेत जल्लोषात स्वागत…!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
70
VIEWS
Ad 1

जामखेड प्रतिनिधी :

दि. १५ जून २०२६ रोजी जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या २१ विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली असून लेझीम व झांज पथकाच्या गजरात संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

यावेळी सारोळा गावाचे सरपंच अजयदादा काशिद, कृषी अधिकारी बाळासाहेब बोराडे, राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख माजीद शेख, ग्रामसेवक निलेश टेकाळे, मकरंद आबा काशिद, ग्रामपंचायत सदस्य किरण मुळे, बापू तांबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, माता-पालक, ग्रामस्थ तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे “पहिले पाऊल” ठसे घेऊन विशेष स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लेखन साहित्य किट, बिस्कीट पुडे, गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. सरपंच अजयदादा काशिद यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा आत्मविश्वास वाढवला तसेच नव्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुळे यांच्या वतीने ४० लेखन साहित्य किट तर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे यांच्या वतीने २०० बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने लापशी आणि सांबर-भाताची स्वादिष्ट मेजवानी देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Previous Post

संविधान मंदिराच्या स्थापनेने देशभक्ती वाढेल

Next Post

ढोल-ताशांच्या गजरात लोणीतील विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत; शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदोत्सव

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

ढोल-ताशांच्या गजरात लोणीतील विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत; शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदोत्सव

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In