• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘नीट’ परीक्षेसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

लातूर | प्रतिनिधी

राष्ट्रीय परीक्षा एजेंसीमार्फत आयोजित करण्यात येणारी नीट यूजी 2026 परीक्षा रविवार, दि. 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक समन्वय व तक्रार निवारणासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टवोड यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून तहसीलदार (संगायो) राजाभाऊ कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९९२२८४२००१ असा आहे.

तसेच नियंत्रण कक्ष सहाय्यक म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४०५२८१०९८ असा आहे.

परीक्षार्थी, पालक तसेच संबंधित यंत्रणांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२३८२-२२०२०४ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

परीक्षेशी संबंधित विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, लातूर महानगरपालिका, महावितरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच तंत्रशिक्षण संस्था अशा विविध विभागांतील एकूण ८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे अधिकारी व कर्मचारी दि. 20 आणि 21 जून 2026 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परीक्षेसंदर्भातील तक्रारी व अडचणींचे निवारण करणार आहेत.

Previous Post

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकीत 99.79 टक्के मतदान

Next Post

विधान परिषद निवडणुकीनिमित्त लातूर जिल्ह्यात दोन दिवस मद्यविक्री बंद

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
159
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
29
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
39
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
10
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

विधान परिषद निवडणुकीनिमित्त लातूर जिल्ह्यात दोन दिवस मद्यविक्री बंद

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In