• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायगड जिल्ह्यात अतिउष्णतेमुळे शाळांची वेळ बदलली; १९ ते ३० जूनदरम्यान सकाळच्या सत्रात वर्ग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
रायगड जिल्ह्यात अतिउष्णतेमुळे शाळांची वेळ बदलली; १९ ते ३० जूनदरम्यान सकाळच्या सत्रात वर्ग
0
SHARES
90
VIEWS
Ad 1

रायगड | प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात सध्या ऐन जून महिन्यातही तीव्र उष्णतेची लाट कायम असून सामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही कडक उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत रायगड जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दि. १९ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात शाळा सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संदर्भातील आदेश रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी तसेच संबंधित शासकीय विभागांना देण्यात आले असून त्याची ऑनलाईन प्रसिद्धीही करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तलाठी सजा तसेच इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विशेषतः लहान मुलांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये, उष्माघातासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यासोबतच नागरिकांनीही दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे तसेच उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या आदेशाची माहिती विविध वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत असून, रायगड जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयाचे पालक व नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Tags: Pradip Satane
Previous Post

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

Next Post

कोळगाव फाटा येथे सर्वपक्षीय नेत्यांचा धडक रास्ता रोको

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

कोळगाव फाटा येथे सर्वपक्षीय नेत्यांचा धडक रास्ता रोको

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In