• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बनावट पावत्या फाडून शासनाची फसवणूक?; आडगावच्या ग्रामसेवकाविरोधात संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
147
VIEWS
Ad 1

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ग्रामपंचायत कारभार चर्चेत; निलंबनाची मागणी

कन्नड | प्रतिनिधी

कन्नड तालुक्यातील आडगाव (पि.) येथील ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप समोर आल्याने प्रशासन व ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामसेवक जंजाळ यांनी बनावट वसुली पावत्या देत ग्रामस्थांसह शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

आडगाव येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अमोल वसंतराव भोसले यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे पंचायत प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ग्रामनिधी व पाणीपट्टी वसुलीसाठी न्यायालयीन नोटिसांचा धाक दाखवत ग्रामस्थांकडून सक्तीने वसुली करण्यात आली. मात्र नागरिकांकडून जमा करण्यात आलेली रक्कम शासकीय खात्यात जमा न करता बनावट पावत्या देऊन ती परस्पर हडप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय प्रत्यक्ष ग्रामसभा न घेता खोटे इतिवृत्त तयार करण्यात येत असल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचा आर्थिक हिशोब मागणाऱ्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात तसेच धमकावले जात असल्याचेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.

गावात करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, संबंधित रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप आहे. या कामाची सखोल चौकशी होईपर्यंत संबंधित बिल अदा करू नये, अशी मागणी तक्रारदारांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अमोल वसंतराव भोसले यांनी दिला आहे.

या आरोपांमुळे आडगाव ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन याप्रकरणी कोणती भूमिका घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Next Post

विटकरांवचं मौन, संजय जाधवांच्या प्रवेशावरून मान हलवून इशारा; महायुतीतील ‘दरबारी’ चर्चांना उधाण

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
1
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post

विटकरांवचं मौन, संजय जाधवांच्या प्रवेशावरून मान हलवून इशारा; महायुतीतील ‘दरबारी’ चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In