• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर आगरी सेना धावून आली; मांडे, टेंभीखोडावेसह विटी लाईन गावांची तहान भागवली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
69
VIEWS
Ad 1

सफाळे | दि. 20

गेल्या १५ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या मांडे, टेंभीखोडावे तसेच विटी लाईन परिसरातील गावांना अखेर आगरी सेना आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश गावड व प्रकाश भोईर यांच्या पुढाकारातून दिलासा मिळाला आहे. प्रशासनाकडून वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

मिळालेल्या माहितीनुसार, या भागात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची अधिकृत मागणी केली होती. मात्र, तब्बल १५ दिवस उलटूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.

या पार्श्वभूमीवर आगरी सेना तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश गावड आणि प्रकाश भोईर यांनी तातडीने पुढाकार घेत स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. संकटसमयी मदतीला धावून आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले.

दरम्यान, प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून प्रशासन केवळ कागदोपत्री काम करत आहे,” असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

महावितरण विरोधात पंढरपूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; शेतकऱ्यांचा संताप व्यक्त

Next Post

तुकाराम मुंडे यांच्या मोहिमेत अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?; लहान व्यावसायिकांवरच कारवाई होत असल्याचा आरोप

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
16
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

तुकाराम मुंडे यांच्या मोहिमेत अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?; लहान व्यावसायिकांवरच कारवाई होत असल्याचा आरोप

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In