• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तुकाराम मुंडे यांच्या मोहिमेत अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?; लहान व्यावसायिकांवरच कारवाई होत असल्याचा आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

मारेगाव प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाई मोहिमेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत मोठ्या व्यापाऱ्यांना वगळून केवळ लहान टपरी व्यावसायिकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

तालुक्यात अनेक मोठे व्यापारी असतानाही किरकोळ विक्रेत्यांवरच कठोर कारवाई होत असल्यामुळे “मोठे मासे मोकळे आणि लहान मासे जाळ्यात” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी मोठ्या व्यावसायिकांशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

करणवाडी येथील नीत नावाच्या किरकोळ विक्रेत्यावर कारवाई करून त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला तसेच न्यायालयामार्फत रिमांडही घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तालुक्यातील छोट्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कारवाईमध्ये दुजाभाव होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने मोठ्या व्यापाऱ्यांवरही समान पद्धतीने कारवाई करावी, अन्यथा जनतेचा संताप अधिक वाढू शकतो, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर आगरी सेना धावून आली; मांडे, टेंभीखोडावेसह विटी लाईन गावांची तहान भागवली

Next Post

जळका फाट्याजवळील प्रवासी निवारा माकडांच्या ताब्यात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची गैरसोय

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
16
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

जळका फाट्याजवळील प्रवासी निवारा माकडांच्या ताब्यात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची गैरसोय

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In