• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळका फाट्याजवळील प्रवासी निवारा माकडांच्या ताब्यात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची गैरसोय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

मारेगाव प्रतिनिधी

मारेगाव तालुक्यातील चिंचोली बोटोनी सर्कल अंतर्गत येणाऱ्या जळका फाट्याजवळ उभारण्यात आलेला प्रवासी निवारा सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत उभा असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या निवाऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. निवाऱ्यालगत जंगल परिसर असल्यामुळे येथे माकडांचा मोठा वावर असून हा प्रवासी निवारा अक्षरशः माकडांच्या ताब्यात गेला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रवाशांना येथे थांबणेही धोकादायक बनले आहे.

जळका, आवडगाव, पानवीर तसेच परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या समस्येचा मोठा फटका बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

तुकाराम मुंडे यांच्या मोहिमेत अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?; लहान व्यावसायिकांवरच कारवाई होत असल्याचा आरोप

Next Post

गोवंश तस्करीवर मारेगाव पोलिसांची तत्पर कारवाई; दोन आरोपींना अटक

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

गोवंश तस्करीवर मारेगाव पोलिसांची तत्पर कारवाई; दोन आरोपींना अटक

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In