• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांदवड परिसरात पावसाची दमदार हजेरी; शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

चांदवड | प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोमवारी दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

RelatedPosts

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर; जळगाव जलसुरक्षित करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांचे निर्देश

मोहोडी–गुरु पेट्रोल पंप मार्गाच्या दुरुस्तीसाठी वैशाली अमित पाटील यांचे निवेदन; आयुक्तांची तत्काळ दखल

जमजम कॉलनी रस्त्याची दुरवस्था; शेख अल्ताफ यांची महापौरांकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग येणार आहे. शेतजमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अनेक लहान मुलांनीही पावसाचा मनमुराद आनंद लुटला.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र पावसाच्या आगमनामुळे तापमानात घट झाली असून वातावरण प्रसन्न झाले आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.

Previous Post

सरकारच्या ‘शिवपानंद’ मोहिमेला यश; साळसाने-निबांळे शिवरस्ता खुला

Next Post

आजरा शहरात भरदिवसा तीन घरफोड्या; १४.५ लाखांचे दागिने व दुचाकी लंपास

Related Posts

Blog

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर; जळगाव जलसुरक्षित करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांचे निर्देश

June 22, 2026
0
Blog

मोहोडी–गुरु पेट्रोल पंप मार्गाच्या दुरुस्तीसाठी वैशाली अमित पाटील यांचे निवेदन; आयुक्तांची तत्काळ दखल

June 22, 2026
0
Blog

जमजम कॉलनी रस्त्याची दुरवस्था; शेख अल्ताफ यांची महापौरांकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

June 22, 2026
0
Blog

वणी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धाड; २० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 22, 2026
1
Blog

कॅकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाला वणीतील युवक-विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा

June 22, 2026
1
Blog

आजरा शहरात भरदिवसा तीन घरफोड्या; १४.५ लाखांचे दागिने व दुचाकी लंपास

June 22, 2026
0
Next Post

आजरा शहरात भरदिवसा तीन घरफोड्या; १४.५ लाखांचे दागिने व दुचाकी लंपास

ताज्या बातम्या

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर; जळगाव जलसुरक्षित करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांचे निर्देश

June 22, 2026

मोहोडी–गुरु पेट्रोल पंप मार्गाच्या दुरुस्तीसाठी वैशाली अमित पाटील यांचे निवेदन; आयुक्तांची तत्काळ दखल

June 22, 2026

जमजम कॉलनी रस्त्याची दुरवस्था; शेख अल्ताफ यांची महापौरांकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

June 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In