• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाळुंजनगर येथे शेतकऱ्यांना बाजरी बियाण्यांचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

वाळुंजनगर प्रतिनिधी :

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने वाळुंजनगर येथे शेतकऱ्यांसाठी बाजरी बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार बाजरी बियाणे उपलब्ध झाले.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी श्री जोरी साहेब, श्री गवई साहेब आणि श्री मेरके साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन सौ. रुक्मिणीताई वसंतराव वाळुंज आणि व्हा. चेअरमन श्री तानाजी शेठ पांडुरंग वाळुंज यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बाजरी बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी वाळुंजनगरचे उपसरपंच श्री बाळासाहेब वाळुंज, श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब देवराम वाळुंज, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष श्री गुलाब किसन वाळुंज, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री दत्तात्रय बबनशेठ वाळुंज तसेच माजी उपसरपंच श्री धोंडीबा विठोबा वाळुंज यांच्या हस्तेही बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषीपूरक उपक्रम राबविल्याबद्दल श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले.

Previous Post

पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल

Next Post

कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा धक्का; फौजदारी कारवाईपासून संरक्षणास तूर्त नकार

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
27
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
102
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा धक्का; फौजदारी कारवाईपासून संरक्षणास तूर्त नकार

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In