• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशनचा केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

धडगाव प्रतिनिधी

जळगाव, दि. २३ जून २०२६ : जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन, अक्कलकुवा यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच KBCNMU सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस (KCIIL) यांच्या KBCNMU इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट सेल (KIEDC) उपक्रमांतर्गत त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) यशस्वीरित्या संपन्न केला.

RelatedPosts

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

हा सामंजस्य करार केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित KIEDC ओरिएंटेशन कार्यक्रमात विद्यापीठाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कराराचा उद्देश उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवोपक्रम (Innovation), उद्योजकता (Entrepreneurship), इन्क्युबेशन, कौशल्य विकास आणि उद्योग–शैक्षणिक सहकार्य यांना प्रोत्साहन देणे हा आहे.

या कार्यक्रमात जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन, अक्कलकुवा यांच्या वतीने प्राचार्य डॉ. अमजद कमाल तसेच KIEDC समन्वयक डॉ. आशिष जी. वसावे यांनी सहभाग नोंदवून महाविद्यालयाच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी डॉ. अमजद कमाल यांनी सांगितले की, या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी नवोपक्रम, उद्योजकता विकास, संशोधन, कौशल्यविकास आणि शैक्षणिक सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

तसेच डॉ. आशिष जी. वसावे यांनी महाविद्यालयात स्थापन होणाऱ्या KIEDC च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमशील विचार, उद्योजकीय कौशल्ये, नेतृत्वगुण आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) अंतर्गत नवोपक्रम, अनुभवाधारित शिक्षण, उद्योजकता आणि संस्थात्मक सहकार्य या उद्दिष्टांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा त्रिपक्षीय सामंजस्य करार महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

या माध्यमातून जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन, अक्कलकुवा हे भविष्यातील शिक्षकांमध्ये संशोधन, सर्जनशीलता, नवोपक्रम आणि उद्योजकतेची संस्कृती विकसित करण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous Post

ग्रामसेविका दिपिका उगलमुगले यांच्यावर गावकऱ्यांचा गंभीर आरोप; निलंबनाची मागणी

Next Post

श्रीगोंदा तालुक्यात वीज पडून २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; घोडेगाव परिसरावर शोककळा

Related Posts

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
8
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
3
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
7
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
23
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
Next Post

श्रीगोंदा तालुक्यात वीज पडून २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; घोडेगाव परिसरावर शोककळा

ताज्या बातम्या

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In