• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरच्या आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजार परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना दिलेल्या निवेदनात, दोन महिन्यांपूर्वी आठवडे बाजारातून ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या घटनेचा तपास लागलेला नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

दरम्यान, शुक्रवारी पुन्हा एक चोरीची घटना घडली. याच दिवशी सुभाष त्रिभुवन यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला त्यांनी रंगेहाथ पकडले. मात्र, गर्दीचा फायदा घेत संशयिताने मोबाईल खाली टाकून घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित संशयिताचा फोटो पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दर शुक्रवारी आठवडे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे सरासरी चार ते पाच मोबाईल चोरीला जात आहेत. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोबाईल चोरी करणारी टोळी आणि चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्या संशयितांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

यावेळी मनोज आगे, मर्चंट असोसिएशन चे संचालक गौतम उपाध्ये आदी उपस्थित होते.

Previous Post

पाडळी भिल्ल वस्तीतील 20 मुलांना शिक्षणाची नवी दिशा; एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा स्तुत्य उपक्रम

Next Post

शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
27
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
107
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post

शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In