• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मतेवाडी येथे ओम चैतन्य कनिफनाथ महाराज मंदिराचा ७ वा वर्धापन दिन सोहळा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

जामखेड : मौजे मतेवाडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे ओम चैतन्य कनिफनाथ महाराज मंदिराच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी उत्साहात संपन्न होणार आहे.

वर्धापन दिनानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी विशेष कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर तालुक्याचा कार्यकर्ता प्रशिक्षण अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव; गंभीर गुन्ह्यांत प्रौढांप्रमाणे कारवाईचा विचार

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी व डेटा सायन्स अभ्यासक्रमांना शासन मान्यता

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

• सकाळी ८.०० ते १०.०० – कनिफनाथ महाराजांच्या चरणी पवित्र होम (हवन) विधी संपन्न होईल.
• सकाळी १०.०० ते १२.०० – प्रसिद्ध कीर्तनकार योगी सुदर्शन महाराज घाटकारंजी यांची सुश्राव्य कीर्तनसेवा होणार आहे.

या सोहळ्यासाठी श्री. फुलचंद ज्ञानदेव मते, श्री. भागवत मच्छिंद्र मते आणि श्री. गोरख खाडे हे अन्नदाते म्हणून लाभले असून महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.

मतेवाडी व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्यास तसेच कीर्तनसेवेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

कळवे गावाबाहेरील रस्ता जलमय; ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन

Next Post

स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बस रस्ता सोडून गेली; गोविंदपूर येथे मोठा अपघात टळला

Related Posts

Blog

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर तालुक्याचा कार्यकर्ता प्रशिक्षण अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

July 1, 2026
7
Blog

अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव; गंभीर गुन्ह्यांत प्रौढांप्रमाणे कारवाईचा विचार

July 1, 2026
0
Blog

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी व डेटा सायन्स अभ्यासक्रमांना शासन मान्यता

July 1, 2026
0
Blog

कोद्री शिवारात हिंस्र प्राण्याचा धुमाकूळ; १४ शेळ्यांचा फडशा, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

July 1, 2026
0
Blog

सेवानिवृत्तीनिमित्त सरोदे सरांचा भावपूर्ण सन्मान; उमेश मुर्रेकर यांच्या हस्ते सत्कार

July 1, 2026
6
Blog

रायगडसह कोकण-गोव्यात २ ते ५ जुलैदरम्यान अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

July 1, 2026
6
Next Post

स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बस रस्ता सोडून गेली; गोविंदपूर येथे मोठा अपघात टळला

ताज्या बातम्या

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर तालुक्याचा कार्यकर्ता प्रशिक्षण अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

July 1, 2026

अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव; गंभीर गुन्ह्यांत प्रौढांप्रमाणे कारवाईचा विचार

July 1, 2026

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी व डेटा सायन्स अभ्यासक्रमांना शासन मान्यता

July 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In