• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर तालुक्याचा कार्यकर्ता प्रशिक्षण अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in Blog
0
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

शिरूर प्रतिनिधी :

Akhil Bharatiya Grahak Panchayat, शिरूर तालुक्याच्या वतीने दि. १ जुलै २०२६ रोजी रांजणगाव गणपती येथील Baburao Daundkar Smarak Samiti सभागृहात तालुकास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न झाला.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संपत फराटे यांनी करून अभ्यासवर्गाचे उद्दिष्ट व ग्राहक पंचायतच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष अशोक मोरे यांनी केले.

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष Tusharji Zhende Patil यांनी मार्गदर्शन करताना जुन्या पिढीचे आदर्श जीवन, सुदृढ आरोग्य, संतुलित आहार, अध्यात्माचे महत्त्व तसेच ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे हक्क आणि ग्राहक न्यायालयाची कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. ग्राहकांनी जागरूक राहून आपल्या हक्कांसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले.

महिला जिल्हाध्यक्षा Shalinatai Kadu यांनी दैनंदिन जीवनातील खरेदीदरम्यान होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार, बनावट व निकृष्ट वस्तूंविषयी सावधगिरी आणि ग्राहकांनी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले.

प्रमुख मार्गदर्शक व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य Dhananjay Raosaheb Gaikwad यांनी संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा, संघटनेसाठी निःस्वार्थपणे कसे कार्य करावे, संघटनेची ध्येय-धोरणे कशी जपावीत तसेच जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय व सुसंवादाचे महत्त्व यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यावेळी शिरूर शहरातील प्रवीण मुथा यांनी ग्राहक पंचायतचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच दत्तात्रय शिंदे गुरुजी यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचा समारोप दत्तात्रय शिंदे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने झाला. शेवटी तुकाराम फराटे यांनी पसायदान सादर केले.

या अभ्यासवर्गास शिरूर तालुक्यातील ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहक हक्क, संघटनात्मक कार्यपद्धती आणि समाजप्रबोधनासाठी आवश्यक असे मोलाचे मार्गदर्शन या अभ्यासवर्गातून कार्यकर्त्यांना मिळाले.

Previous Post

अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव; गंभीर गुन्ह्यांत प्रौढांप्रमाणे कारवाईचा विचार

Next Post

सांगली–मिरज एसटी बसमध्ये विषारी घोणस साप आढळला; प्रवाशांमध्ये खळबळ

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post

सांगली–मिरज एसटी बसमध्ये विषारी घोणस साप आढळला; प्रवाशांमध्ये खळबळ

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In