• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगली–मिरज एसटी बसमध्ये विषारी घोणस साप आढळला; प्रवाशांमध्ये खळबळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

Miraj प्रतिनिधी :

सांगली–मिरज मार्गावरील एसटी बसमध्ये घोणस जातीचा अत्यंत विषारी साप आढळल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने कोणालाही सापाने दंश केला नाही आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मिरजच्या शहरी बसस्थानकात घडली.

RelatedPosts

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली आगाराची बस क्रमांक ५०७४ दिवसभर सांगली–मिरज मार्गावर फेऱ्या मारत होती. सायंकाळी बस मिरज बसस्थानकात पोहोचल्यानंतर प्रवासी खाली उतरत असताना एका प्रवाशाच्या नजरेस सीटखाली साप दिसला. त्यांनी तातडीने बसस्थानक नियंत्रण कक्ष आणि सुरक्षा रक्षकांना याची माहिती दिली.

यानंतर विलंब न करता सर्पमित्राला घटनास्थळी बोलावण्यात आले. सर्पमित्राने सुरक्षितपणे साप पकडल्यानंतर तो घोणस जातीचा विषारी साप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापाला सुरक्षित आणि निर्जन ठिकाणी सोडण्यात आले.

या घटनेमुळे काही काळ बसस्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्राच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Previous Post

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर तालुक्याचा कार्यकर्ता प्रशिक्षण अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

Next Post

परभणीत भीषण अपघात; मानवतजवळील कोल्हा शिवारात अर्टिगा कार उड्डाणपुलाला धडकून दोन युवकांचा मृत्यू

Related Posts

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
Blog

August 15, 2026
5
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
Blog

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
13
सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव
Blog

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

August 15, 2026
41
एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिर!

6
केळशीकरांच्या आंदोलनाचा दबाव; जलजीवन योजनेला ऑक्टोबरची ‘डेडलाईन’! काम पूर्ण न झाल्यास २६ जानेवारीला आमरण उपोषणलेखी आश्वासनानंतर १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित; ग्रामस्थांची भूमिका मात्र कायम

77
Blog

रिसोडमध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीला प्रतिसाद

August 15, 2026
6
Next Post

परभणीत भीषण अपघात; मानवतजवळील कोल्हा शिवारात अर्टिगा कार उड्डाणपुलाला धडकून दोन युवकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

August 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In