• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फुले समृद्ध ग्राम ‘सांजोरी’ येथे शेतकरी प्रशिक्षण व आढावा बैठक उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि लुपिन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांजोरी (ता. जि. धुळे) येथे एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण व आढावा बैठक उत्साहात पार पडली.

राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून ‘फुले समृद्ध ग्राम’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत सांजोरी गावाची निवड करण्यात आली आहे. गाव कृषी क्षेत्रात समृद्ध आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे हे होते.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

या बैठकीत गावातील कृषी विकासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान, विद्यापीठ संशोधित तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शाश्वत शेती पद्धती याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. डी. आर. नांद्रे, विस्तार शिक्षण विभागाचे प्राध्यापक डॉ. पंडित खर्डे, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. सचिन सदाफळ, मृदा शास्त्रज्ञ डॉ. अतिश पाटील, कृषी विद्या शास्त्रज्ञ श्री. जे. व्ही. कथेपुरी तसेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय शास्त्रज्ञ डॉ. डी. एम. चौधरी उपस्थित होते.

यावेळी माती परीक्षण, पीक व्यवस्थापन, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि पूरक व्यवसाय याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. लुपिन फाउंडेशन, धुळे (कुसुंबा क्लस्टर) चे प्रकल्प अधिकारी श्री. विनोद मासुळे यांनीही ग्रामीण विकास प्रकल्पांची माहिती दिली.

या संयुक्त उपक्रमामुळे सांजोरी परिसरातील शेतीला आधुनिकतेची नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. भविष्यात सांजोरी गाव आदर्श ‘फुले समृद्ध ग्राम’ म्हणून विकसित होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

या प्रशिक्षण व आढावा बैठकीस सांजोरी आणि परिसरातील शेतकरी, प्रगतशील बागायतदार, महिला शेतकरी तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगदीश काथेपुरी यांनी केले, तर आभार डॉ. धनराज चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र, लुपिन फाउंडेशन तसेच संबंधित विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous Post

पालकांचा आदिवासी विकास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

Next Post

विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिके करपण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांचा संताप

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
41
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
14
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
12
Next Post

विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिके करपण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांचा संताप

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In