• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेग, ससाणे यांना अटक; पोलिसांची धरपकड सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

निमगावजाळी प्रतिनिधी

श्रीरामपूर शहरातील पूर्णवादनगर येथे गुरुवारी झालेल्या गँगवार आणि गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली असून, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथकाने अभय ससाणे व त्याच्या साथीदारांना नाशिक येथून ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

अभय ससाणे व त्याचे साथीदार हे शहरातील सूतगिरणी परिसरातील टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जात असून, त्यांच्यावर खुनाचा प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे.

या गँगवारमध्ये जखमी झालेला शुभम उर्फ कल्लू यादव (वय २०) याच्यावर सध्या नगर येथे उपचार सुरू आहेत. जखमी शुभम यादवचा संबंध श्रीरामपूर शहरातील डावखर रोड परिसरातील एका प्रमुख टोळीशी असल्याचे समजते.

दरम्यान, श्रीरामपूर शहर पोलिसांनी सोनू उर्फ जयप्रकाश बेग (रा. वॉर्ड क्रमांक ६, डावखर रोड, श्रीरामपूर) यालाही अटक केली आहे. एका गुन्ह्यात न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. त्यामुळे सोनू बेग याने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत शरणागती पत्करल्याची माहिती मिळाली आहे.

सोनू उर्फ जयप्रकाश बेग याच्यावर चोरी, बलात्कार, दरोडा, अपहरण, मारहाण यांसारख्या गंभीर स्वरूपाचे एकूण १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.

दरम्यान, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी श्रीरामपूरला भेट दिल्यानंतर ही विशेष धरपकड मोहीम सुरू करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक खैरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याचे समजते.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी पोलिसांकडून धडक कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Previous Post

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर दोडामार्ग येथील ख्रिश्चन बांधवांचे उपोषण मागे

Next Post

कत्तलखान्यावर छापा; तब्बल २ हजार किलो गोमांस जप्त

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
17
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post

कत्तलखान्यावर छापा; तब्बल २ हजार किलो गोमांस जप्त

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In