• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उत्तर रायगड कामगार आघाडीची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न; राजपाल शेगोकार यांचा वाढदिवसही साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

रायगड प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उत्तर रायगड भारतीय कामगार आघाडीची जिल्हास्तरीय बैठक कर्जत येथील फार्म हाऊसवर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र (रवी) नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघटनेच्या बळकटीकरणासाठी ही पहिली महत्त्वपूर्ण बैठक मानली जात असून, विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

बैठकीत मार्गदर्शन करताना अध्यक्ष रवींद्र नाईक म्हणाले की, “कामगारांवर कुठेही अन्याय झाल्यास संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने घटनास्थळी पोहोचून संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे.”

या बैठकीचे संपूर्ण नियोजन उत्तर रायगड कामगार आघाडीचे उपाध्यक्ष हरेश्वरजी पोळेकर यांनी केले होते. बैठक व्यवस्था, भोजनाची उत्कृष्ट सोय तसेच उपस्थितांच्या आदरातिथ्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या नियोजनाचे अध्यक्ष रवींद्र नाईक तसेच उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक करून आभार मानले.

याच प्रसंगी उत्तर रायगड कामगार आघाडीचे प्रसिद्धीप्रमुख राजपाल शेगोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष रवींद्र नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास रवींद्र नाईक, रवींद्र कोरडे, मधुकर उरणकर, जगदीश म्हात्रे, बाळाराम पाटील, जितेंद्र तिवारी, जगदीश परदेशी, मोहन घाडगे, निलेश वांगीलकर, श्याम भगत, उपाध्यक्ष हरेश्वरजी पोळेकर यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

महायुती सरकारच्या छाताडावर दिबांच्या नावाचा झेंडा रोवणार; ८ जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा

Next Post

रश्मिता पोपेटा यांचे ११ दिवसांचे आमरण उपोषण अखेर मागे; ८ जुलैचा मोर्चा कायम

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
1
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
1
Next Post

रश्मिता पोपेटा यांचे ११ दिवसांचे आमरण उपोषण अखेर मागे; ८ जुलैचा मोर्चा कायम

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In