• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अलिबाग : नवेदार कोळगाव येथील गावठाण जागेवरील वाढीव RCC बांधकाम हटविण्यात आले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

अलिबाग | प्रतिनिधी :

अलिबाग तालुक्यातील नवेदार कोळगाव येथील गावठाण जागेमध्ये रिलायन्स प्रकल्पाशी संबंधित वाढीव RCC बांधकाम करण्यात आल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यानंतर ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली.

RelatedPosts

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण; मान्यवरांची उपस्थिती

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या विषयावर गावकीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे बैठक होऊ शकली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत संबंधित नेत्यांची अधिकृत भूमिका मात्र समोर आलेली नाही.

त्यानंतर रिलायन्सचे व्यवस्थापक मनोज मिश्रा यांना गावठाण जागेवरील वाढीव RCC बांधकामाबाबत माहिती देण्यात आली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांनी झालेली चूक मान्य करत वाढीव RCC बांधकाम हटवून जागा पूर्ववत केली.

दरम्यान, गावठाण क्षेत्रातील बांधकामे नियमानुसार होत आहेत का, याची प्रशासनाने चौकशी करून खातरजमा करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags: Amol Kathe
Previous Post

वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अंगणवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य; लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Next Post

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट; अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Related Posts

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण; मान्यवरांची उपस्थिती
Blog

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण; मान्यवरांची उपस्थिती

October 2, 2026
0
रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा
Blog

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा

October 2, 2026
9
करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!
Blog

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
27
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Blog

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
6
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी
Blog

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

October 2, 2026
4
नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका
Blog

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

October 2, 2026
3
Next Post

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट; अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

ताज्या बातम्या

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026

रांजणी सजेतील शेतकऱ्यांची महसूल कामांसाठी फरफट

October 2, 2026
वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In