• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खात येथे पारंपरिक ग्रामपूजा उत्साहात संपन्न; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

मौदा | प्रतिनिधी

मौदा तालुक्यातील खात येथे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार ग्रामपूजा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. गावाच्या सुख-समृद्धी, चांगले आरोग्य आणि भरघोस पीक यासाठी ग्रामस्थांनी श्रद्धाभावाने ग्रामदेवतेची पूजा केली.

RelatedPosts

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

या धार्मिक कार्यक्रमात पोलीस पाटील रुपेश फांदी, उपसरपंच रवी मांडळकर, लोकेश राखडे, रमन पटले, गुलाब डोकरीमारे, संतोष गिरीपुंजे, आकाश डोकरीमारे यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.

गावातील नागरिकांच्या सहकार्याने पारंपरिक विधी आणि धार्मिक कार्यक्रम शांततापूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी गावाच्या प्रगतीसाठी आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांनी परस्पर सहकार्य करत परंपरा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

Ad 1
Previous Post

निसर्गाचे तांडव; धैर्य हरवू नका, बळीराजा पुन्हा उभा राहील!

Next Post

कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक; २० जुलै रोजी ‘ढोल बजाओ’ आंदोलनाचा इशारा

Related Posts

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी
Blog

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026
9
शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड
Blog

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

November 19, 2026
9
भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती
Blog

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

November 19, 2026
7
गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

November 19, 2026
101
पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान
Blog

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

November 19, 2026
14
शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान
Blog

शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान

November 19, 2026
29
Next Post

कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक; २० जुलै रोजी ‘ढोल बजाओ’ आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

November 20, 2026
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती

November 20, 2026
तीर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज आमळी यात्रोत्सवाला शनिवारपासून भव्य सुरुवात

तीर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज आमळी यात्रोत्सवाला शनिवारपासून भव्य सुरुवात

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In