• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बिबट्याने पाडला दोन बकऱ्यांचा फडशा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
बिबट्याने पाडला दोन बकऱ्यांचा फडशा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

माहूर तालुक्यातील मौजे गुंडवळ येथील घटना

RelatedPosts

निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

25 लाख टन उस साखर बणविन्या करीता नवापरता ईथेनाल बणविण्यास वापरला.!साखर आता40℅ प्रतिशत महाग; सरकार शेतकऱ्यांचे हक्क मारुण साखर करणार आयात.!

श्रीक्षेत्र माहूर

माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले मौजे गुंडवळ येथील मजुराच्या घरातील अंगणात बांधलेल्या दोन बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडून एका बकरीच्या गळ्याला चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना दि 24 रोजी सकाळी 3.00 वाजता घडली असून बिबट्याने शिकार केल्यानंतर गावात फेरफटका मारल्याने गुंडवळ गावात दहशत पसरली आहे.

माहूर तालुक्यात वाघ बिबट्या अस्वल या मानवासाठी धोकादायक असलेल्या जंगली जनावरांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे गडावरील श्री अनुसया माता मंदिरा जवळील जंगलात पट्टेदार वाघाने आठ दिवसाखाली गाईचा फडशा पडला होता ही घटना ताजी असतानाच आता बिबट्याने श्री अनुसया माता मंदिराच्या जंगलाला लागून असलेल्या परिसरातील मौजे गुंडवळ येथे रामा शामराव कांबळे यांच्या घरात घुसून घरातील अंगणात बांधून ठेवलेल्या दोन बकऱ्यांची शिकार केली असून एक बकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडूनही वन विभाग मात्र झोपेतच आहे.

दि 27 व 28 रोजी माहूर गडावर परिक्रमा यात्रेनिमित्त लाखो भाविक येणार असून यात्रा काळात भाविक पायीजाणार असलेल्या परिक्रमा मार्गावरच वाघ बिबट्या अस्वल मोकाट फिरत असून वन विभाग विकास कामे करून निधी हडपण्याच्या चक्कर मध्ये झोपेची सोंग घेत असून उपवन संरक्षक सहाय्यक व संरक्षक वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सदरील जंगलात रेस्क्यू टीम सह गस्त वाढवावी नुकसानग्रस्त शेतमजुरांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

Previous Post

अवैध दारू विक्रीच्या विरोधात सराटी येथील महिलांनी दर्शविली आपली भावना…………………………

Next Post

नागभीड-ब्रम्हपुरीतील नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. विलास गजपुरे यांचे निधन

Related Posts

निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
Blog

निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

August 24, 2026
0
सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
Blog

सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

August 24, 2026
0
25 लाख टन उस साखर बणविन्या करीता नवापरता ईथेनाल बणविण्यास वापरला.!साखर आता40℅ प्रतिशत महाग; सरकार शेतकऱ्यांचे हक्क मारुण साखर करणार आयात.!
Blog

25 लाख टन उस साखर बणविन्या करीता नवापरता ईथेनाल बणविण्यास वापरला.!साखर आता40℅ प्रतिशत महाग; सरकार शेतकऱ्यांचे हक्क मारुण साखर करणार आयात.!

August 24, 2026
1
श्रावणी शनिवार निमित्त श्री क्षेत्र हनुमान मंदिरात क्राऊड कंट्रोल सेवा सुरू
Blog

श्रावणी शनिवार निमित्त श्री क्षेत्र हनुमान मंदिरात क्राऊड कंट्रोल सेवा सुरू

August 24, 2026
1
Blog

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण आग; तीन नवजात बालकांचा होरपळून  मृत्यू

August 24, 2026
3
श्रावण सोमवारनिमित्त महिलांसाठी महादेव दर्शनाचा उपक्रम
Blog

श्रावण सोमवारनिमित्त महिलांसाठी महादेव दर्शनाचा उपक्रम

August 24, 2026
4
Next Post
नागभीड-ब्रम्हपुरीतील नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. विलास गजपुरे यांचे निधन

नागभीड-ब्रम्हपुरीतील नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. विलास गजपुरे यांचे निधन

ताज्या बातम्या

निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

August 24, 2026
सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

August 24, 2026
25 लाख टन उस साखर बणविन्या करीता नवापरता ईथेनाल बणविण्यास वापरला.!साखर आता40℅ प्रतिशत महाग; सरकार शेतकऱ्यांचे हक्क मारुण साखर करणार आयात.!

25 लाख टन उस साखर बणविन्या करीता नवापरता ईथेनाल बणविण्यास वापरला.!साखर आता40℅ प्रतिशत महाग; सरकार शेतकऱ्यांचे हक्क मारुण साखर करणार आयात.!

August 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In