• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रावण सोमवारनिमित्त महिलांसाठी महादेव दर्शनाचा उपक्रम

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
श्रावण सोमवारनिमित्त महिलांसाठी महादेव दर्शनाचा उपक्रम
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

श्रावण सोमवारनिमित्त कणकोरी, कोळघर व मालुंजा बुद्रुक येथील महिलांसाठी जातेगाव येथील महादेवाच्या दर्शनासाठी तीन बसचे आयोजन करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत कनकोरी-कोळघर-मालुंजा बुद्रुकचे सरपंच माननीय जगदीशभाऊ साळुंके तसेच पंचायत समिती सदस्य सौ. मोहिनीताई जगदीशभाऊ साळुंके यांच्या वतीने या धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

जातेगाव येथील उंच व भव्य डोंगरावर विराजमान असलेले मोठे महादेव मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. डोंगरावरील निसर्गरम्य वातावरण, मंदिराची भव्यता आणि भक्तिमय वातावरणामुळे महिलांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी मोठा उत्साह पाहायला मिळाला.

या उपक्रमात केवळ महिलांनी सहभाग घेतला. महादेवाच्या दर्शनावेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

महिलांना श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी महादेवाचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे महिलांकडून कौतुक करण्यात आले. यापुढेही महिला व ग्रामस्थांसाठी अशाच प्रकारचे विविध सामाजिक, धार्मिक व जनहिताचे उपक्रम राबविण्याचा मानस सरपंच जगदीशभाऊ साळुंके व पंचायत समिती सदस्य सौ. मोहिनीताई साळुंके यांनी व्यक्त केला.

या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच आयोजनाबद्दल सरपंच व पंचायत समिती सदस्यांचे ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानले.

Previous Post

टेंभुर्णी–आढेगाव ते अकलूज नवीन एसटी बससेवा सुरू

Next Post

तहसीलदार वाई व पशुधन विकास अधिकाऱ्यांची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करा; कारवाई न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाचा शिवशक्ती भीमशक्तीचा इशारा

Related Posts

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Blog

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

August 24, 2026
0
Blog

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

August 24, 2026
2
Blog

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

August 24, 2026
2
निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
Blog

निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

August 24, 2026
0
सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
Blog

सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

August 24, 2026
0
25 लाख टन उस साखर बणविन्या करीता नवापरता ईथेनाल बणविण्यास वापरला.!साखर आता40℅ प्रतिशत महाग; सरकार शेतकऱ्यांचे हक्क मारुण साखर करणार आयात.!
Blog

25 लाख टन उस साखर बणविन्या करीता नवापरता ईथेनाल बणविण्यास वापरला.!साखर आता40℅ प्रतिशत महाग; सरकार शेतकऱ्यांचे हक्क मारुण साखर करणार आयात.!

August 24, 2026
1
Next Post
तहसीलदार वाई व पशुधन विकास अधिकाऱ्यांची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करा; कारवाई न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाचा शिवशक्ती भीमशक्तीचा इशारा

तहसीलदार वाई व पशुधन विकास अधिकाऱ्यांची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करा; कारवाई न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाचा शिवशक्ती भीमशक्तीचा इशारा

ताज्या बातम्या

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

August 24, 2026

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

August 24, 2026

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

August 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In