• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खड्डे बुजवा, अन्यथा खड्ड्यांत बसून आंदोलन!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
खड्डे बुजवा, अन्यथा खड्ड्यांत बसून आंदोलन!
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

— शहराध्यक्ष महेश निकम यांचा नगरपंचायत प्रशासनाला इशारा

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

गणेशोत्सवापूर्वी पोलादपूर शहरातील रस्ते दुरुस्त करण्याची मागणी; नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

पोलादपूर शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांबाबत भाजपा पोलादपूर शहराध्यक्ष महेश निकम यांनी पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात मा. नगराध्यक्ष मॅडम तसेच मुख्याधिकारी, नगरपंचायत पोलादपूर यांना आज निवेदन देण्यात आले.

यापूर्वी दि. १३ जुलै रोजी शहराध्यक्ष महेश निकम यांनी मुख्याधिकारी, नगरपंचायत पोलादपूर यांना पत्र देऊन शहरातील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी केली होती. मात्र, पत्र देऊनही अद्याप अनेक ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आलेले नसल्याने महेश निकम यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली.

विशेषतः वॉर्ड क्रमांक १४ व १५ मधून जाणाऱ्या बाजारपेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, नागरिक व वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी स्थानिक नगरसेविका सौ. अंकिता महेश निकम यांनी स्वतः पुढाकार घेऊन या भागातील खड्डे बुजविले होते.

आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवापूर्वी पोलादपूर शहरातील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी ठाम मागणी शहराध्यक्ष महेश निकम यांनी केली आहे.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष महेश निकम यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असून यापूर्वी पत्र देऊनही खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. आता दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यात आले नाहीत, तर खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करण्याचा इशारा महेश निकम यांनी दिला आहे.

यावेळी पोलादपूर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सनी जाधव उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

साखर महागली, ठाकरे गट पेटला! जळगावात ‘बिनसाखरेचा चहा’ करून सरकारला दणका

Next Post

मुक्ताईनगरमध्ये दोन नंबर धंद्यांचा सुळसुळाट! दोन बड्या नेत्यांच्या वादात जनता बेजार;

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

मुक्ताईनगरमध्ये दोन नंबर धंद्यांचा सुळसुळाट! दोन बड्या नेत्यांच्या वादात जनता बेजार;

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In