• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार विक्रम पाचपुते यांचा धडाकेबाज ‘ शाळा भेट दौरा ‘ ; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद !

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
आमदार विक्रम पाचपुते यांचा धडाकेबाज ‘ शाळा भेट दौरा ‘ ; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद !
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

श्रीगोंदा मतदार संघाचे लोकप्रतीनिधी आमदार विक्रम पाचपुते यांच्या संकल्पनेतून मतदार संघातील ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक व भौतिक स्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी विशेष ‘ शाळा भेट दौरा ‘ आयोजित करण्यात आला होता .या दौऱ्यांतर्गत आमदारांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी,शिक्षक व पालकांशी थेट संवाद साधला.

आपल्या मतदार संघातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि शाळांमध्येवढुनिक भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. शाळांना भेटी देत असतांना आमदार पाचपुते यांनी वर्गखोल्यांची अवस्था,पिण्याच्या पाण्याची सोय,स्वच्छतागृह ,क्रीडांगण तसेच विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार प्रत्यक्ष बारकाईनेबपांनी केली

दौऱ्यादरम्यान आमदार पाचपुते यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या .विद्यार्थ्यांचे पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांनी मुलांचे शैक्षणिक प्रश्न आणि त्यांना येणाऱ्या अडचणीबसंजून घेतल्या .तसेच शिक्षकांशी चर्चा करून शालेय कामकाजाचा आढावा घेतला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आस्वान दिले.

या दौऱ्याविषयी बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले ” मतदार संघातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शाळांची प्रत्यक्ष स्थिती समजून घेतल्याशिवाय नेमक्या कोणत्या बाबींवर काम करायचे आहे हे स्पष्ट होत नाही .म्हणून हा दौरा केला असून शाळांच्या ज्या काही भौतिक आणि शैक्षणिक अडचणी असतील त्या शासनाच्या माध्यमातून तातडीने सोडवल्या जातील.

आमदारांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. लोकप्रतिनिधी स्वतः शाळेच्या दारी येऊन अडचणी समजून घेत असल्याबद्दल शिक्षक,पालक आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून आमदार पाचपुते यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.

या दौऱ्यात त्यांचे बरोबर नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस,उपनगराध्यक्ष अलका अनभुले, एम. डी.शिंदे, मीरा शिंदे , राजेंद्र उकांडे,गट विकास अधिकारी राणी फराटे, गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी,विस्तार अधिकारी ,केंद्र प्रमुख आदी सहभागी झाले होते.

Ad 1
Previous Post

पाऊस पडण्यासाठी तडवळे येथे नागरिकांकडून अनोखा प्रयोग

Next Post

आमदार विक्रम पाचपुते यांचा ‘ सुपरफास्ट ‘ शाळा दौरा; 29 तारखेला सकाळी 9.00 ते दुपारी 12.45 वाजे पर्यंत15 शाळांची करणार पाहणी!

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
8
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
7
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
16
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
10
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
16
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3
Next Post

आमदार विक्रम पाचपुते यांचा ' सुपरफास्ट ' शाळा दौरा; 29 तारखेला सकाळी 9.00 ते दुपारी 12.45 वाजे पर्यंत15 शाळांची करणार पाहणी!

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In