• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुःखद निधन वार्ता

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
दुःखद निधन वार्ता
0
SHARES
62
VIEWS
Ad 1
Ad 1


कैलासवासी दिगंबर शिवराम गिरी यांचे अल्पशा आजाराने निधन आज रोजी त्यांचं वय 109 वर्षाचे होते आज शिरोळ गावामध्ये त्यांचे वय सर्वात जास्त होते आज त्यांचे अंत्यविधी दिनांक-30-08-26 वार-रविवार दुपारी दोन वाजता
अंत्यविधी होईल त्यांचा गिरी मोठा परिवार आहे त्यांना एक मुलगा एक मुलगी असून नातवंड परतुंड असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
दिगंबर गिरी हे सर्वांशी मनमिळावू पणाने राहत होते त्यांच्या अंत्यविधीसाठी सर्व समाजातील इष्टमित्र सगेसोयरे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

Ad 1
Previous Post

व्यंकटराव शिक्षण संकुलात रक्षाबंधन उत्साहात साजरे

Next Post

शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवी ताई पाटिल यांच्या हस्ते बॉस क्रिकेट लीगचे स्पर्धेचे शानदार उदघाटन…..

Related Posts

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती
Blog

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

November 29, 2026
8
मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी
Blog

मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी

November 29, 2026
37
माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार
Blog

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

November 29, 2026
7
करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी
Blog

करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी

November 28, 2026
13
Auto Draft
Blog

गंगापूर येथे दोन कारची समोरासमोर धडक; आष्टीच्या विद्या जोशी यांचा मृत्यू

November 28, 2026
17
पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी
Blog

पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी

November 28, 2026
26
Next Post
शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवी ताई पाटिल यांच्या हस्ते बॉस क्रिकेट लीगचे स्पर्धेचे शानदार उदघाटन…..

शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवी ताई पाटिल यांच्या हस्ते बॉस क्रिकेट लीगचे स्पर्धेचे शानदार उदघाटन…..

ताज्या बातम्या

पिंपळदरीत बिरसा मुंडा जयंतीनिमित्त क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन

पिंपळदरीत बिरसा मुंडा जयंतीनिमित्त क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन

November 29, 2026
भिवंडीतील खजुराच्या पाकिटात किडे आढळल्याची ग्राहकाची तक्रार

भिवंडीतील खजुराच्या पाकिटात किडे आढळल्याची ग्राहकाची तक्रार

November 29, 2026
केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

केज येथे १ डिसेंबर रोजी कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त कीर्तन सोहळा

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In