• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवी ताई पाटिल यांच्या हस्ते बॉस क्रिकेट लीगचे स्पर्धेचे शानदार उदघाटन…..

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवी ताई पाटिल यांच्या हस्ते बॉस क्रिकेट लीगचे स्पर्धेचे शानदार उदघाटन…..
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

भारतीय जनता पक्ष नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी-विक्री संघांचे संचालक, नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटिल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर बॉस क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन वेदांत स्पोर्ट्स द्वारे करण्यात आले.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

सदर स्पर्धेचे उदघाटन शहादा नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. माधवी ताई पाटिल यांच्या शुभ हस्ते चषकाचे अनावरण करून करण्यात आले, तसेच म्हसवाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश वावरे यांनी खेळपट्टीचे पूजन केले. समवेत नगरसेविका भगवती पाटिल, नगरसेवक मुनेशभाऊ जगदेव, निलेश पाटिल, दिनेश खंडेलवाल,वेदांत स्पोर्ट्स चे संचालक प्रतिक पटेल, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ अरविंद कांबळे, प्रा. डॉ. महेश जगताप, प्रा. डॉ. जितेंद्र माळी व आदी मान्यवर उपस्थित होते.

खेळातूनच मानसिक तणाव कमी होतो. व संघभावना निर्माण होत असते असे प्रतिपादन उपनगराध्यक्षा माधवीताई यांनी केले.
क्रिकेट स्पर्धा आयोजना बद्दल मंडळाचे अध्यक्ष श्री दिपकभाई पाटिल, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटिल, समन्वयक प्रा. मकरंदभाई पाटिल, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी आयोजन समितीचे कौतुक केले.

स्पर्धेत पंच म्हणून रेहान , ओंकार पावरा, धनंजय पाटिल यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अरविंद कांबळे यांनी केले व आभार प्रा.डॉ.महेश जगताप मानले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी दिलवर ठाकरे, आशिष सोनवणे,ओंकार साळुंखे, हर्षल सोनवणे,जयप्रकाश चौधरी,पृथ्वीराज ठाकरे यांनी काम पाहिले.

Ad 1
Previous Post

दुःखद निधन वार्ता

Next Post

*आजऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
*आजऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट

*आजऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In